Tuesday, 30 August 2016

सुस्वा-गतम

आमच्या शाळेकडून आपले साहर्ष  स्वागत आहे.

2 comments:

  1. आज शाळेतील दोन मुलांची जिल्हास्तरावर अंपग तपासणी पंढरपूर येथे केली.एका मुलाला व्हील चिअर सायकल मिळाली त्यामुळे तो मुलागा आता रोज शाळेला येणार

    ReplyDelete
  2. आज दिनांक 12 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोंडबावी मध्ये सौ.अर्चना वाघ मँडम यांनी मुलांना कार्यानूभव कार्य शाळा अंर्तगत कागदापासून फुलापाखरु तयार करण्यास शिकविले.या मध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यत च्या सर्वच मुला मुलींनी भाग घेऊन फुलपाखरु शिकण्यांचा आनंद घेतला.त्यावेळी अनेक रंगीबेरंगी कागदांची फुलापाखरे तयार करण्यात आली.या साठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.विशेष मुख्याध्यापक श्रीम.तळेकर मँडमने सौ.वाघ मँडमचे कौतुक केले.या मध्ये श्री.लक्ष्मण वाघ गुरूजी ,श्री.बिंदू खाडे गुरूजी ,श्रीम.वासंती देशपांडे मँडम आणि श्रीम.मीना पाटील मँडम यांनी भाग घेऊन मुलांचे कौतुक करत वाघ मँडमचे पण कौतुक केले.

    ReplyDelete