आज कोंडबावी गावामध्ये एक शाँर्ट फिल्मचे उदघाटन करुन काही शाँटपण घेण्यात आले. गावातील शाळा , गावामध्ये असणारे उंचीवरील महादेवाचे मंदिर या ठिकाणाचे चित्रीकरण करण्यात आले.या मध्ये शाळा सुटल्याचा भाग घेतला आहे.यामुळे मुलांना सिनेमाचे चित्रीकरण कसे होते हे मुलांना जवळून पाहता आला.या शाँर्ट फिल्मचे उदघाटन गावचे संरपच श्री.मधुकर माने, उपसरपंच श्री.विष्णू घाडगे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.बापूराव घाडगे ,उपाध्यक्ष श्री.शिवाजी नामदास या सर्वाच्या हस्ते करण्यात आले.या मध्ये काही गावातील कलाकार आहेत,सातारा मधील,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मधील विद्यार्थी आहेत.सर्वाना पुढील कार्यस शुभेच्छा दिल्या .

No comments:
Post a Comment